सीआडीमधील दया, फ्रेड्री, अभिजीतची फसवणूक
छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी’. या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपून जवळपास दोन वर्षे उलटली असून मालिकेतील पात्रे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. या तिघांनी त्यांच्या आगामी मालिकेच्या निर्मात्यांकडून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
२०१८मध्ये सीआयडी मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे याच मालिकेवर आधारित नवी मालिका आणण्याचा विचार निर्मात्यांनी केला. या मालिकेचे नाव सीआयएफ असे ठेवण्यात आले असून २०१९ मध्ये मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. या मालिकेत दयानंद शेट्टी (दया), आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) आणि दिनेश फडणीस (फ्रेडी) एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेची उत्सुकता वाढली होती.
सीआडीमधील दया, फ्रेड्री, अभिजीतची फसवणूक
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...